Tag: शिर्डीत ‘दैनिक राष्ट्र सह्याद्री’च्या विभागीय कार्यालयाचा दिमाखदार सोहळा; मान्यवरांची मांदियाळी आणि साईनामाचा जयघोष!

शिर्डीत ‘दैनिक राष्ट्र सह्याद्री’च्या विभागीय कार्यालयाचा दिमाखदार सोहळा; मान्यवरांची मांदियाळी आणि साईनामाचा जयघोष!

शिर्डी । झुंझार न्यूज सत्य, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा जपणारा ‘साईवेद प्रकाशन’ समूहाचा ‘दैनिक राष्ट्र सह्याद्री’ आता साईंच्या पावन नगरीतून आपला नवा प्रवास सुरू करत आहे. शिर्डी येथील साईप्रसाद…