शिर्डी परिक्रमेसाठी भाविकांच्या सुरक्षेला व आरोग्य सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्या – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
डीजे व फिरती साऊंड सिस्टीम (बॅन्ड) वापरण्यास मनाई शिर्डी । झुंझार न्यूज दि. ५ आगामी १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी साई परिक्रमेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोर…
