शेती संकटाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा कोल्हापूर अधिवेशनात ठरणार
अखिल भारतीय किसान सभेचे २४वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन कोल्हापूर येथे सुरू कोल्हापूर । झुंझार न्यूज छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी आणि क्रांतिकारी विचारांची भूमी असलेल्या कोल्हापूर नगरीत अखिल भारतीय किसान सभेचे…
