शॉर्टसर्किटचा फटका; माळवाडगावात २० एकरांवरील ऊस जळून खाक
एकाच ट्रान्सफॉर्मर परिसरात पुन्हा आग; पंचनामा करून नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी झरेकाठी । झुंझार न्यूज श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे बुधवारी (दि. २१) दुपारी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे १५ ते २०…
