श्रीरामपूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त
श्रीरामपूर । झुंझार न्यूज श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत विना क्रमांकाचे टाटा इंट्रा पिकअप वाहन…
