Tag: श्रीरामपूरात जलयात्रेचे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश गाजला

श्रीरामपूरात जलयात्रेचे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश गाजला

श्रीरामपूर । झुंझार न्यूज शहरात आज जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026’चे अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहरात या यात्रेच्या स्वागतासाठी…