श्रेयवादापेक्षा कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे ; डॉ. सुजय विखे पाटील
साईबाबांच्या आशीर्वादानेच कर्मचाऱ्यांचे कल्याण; प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार शिर्डी । झुंझार न्यूज साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विखे पाटील परिवाराने सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत…
