गगनगिरी विद्यालयात जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पिंपरणे : झुंजार न्यूज परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व संगमनेर साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पिंपरणे येथे आयोजित करण्यात आला होता.…
