संगमनेरच्या गंगामाई घाटावर दुर्दैवी घटना; प्रवरा नदीत पाणी पाहण्यासाठी गेलेला २५ वर्षीय तरुण वाहून गेला!
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवरा नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी गेलेला २५ वर्षीय तरुण पाण्याच्या वेगवान प्रवाहात…
