संगमनेरच्या ‘मिनी मंत्रालया’साठी थोरात विरूद्ध विखे-खताळ सामना रंगणार; घुलेवाडी गणाकडे सर्वांचे लक्ष!
घुलेवाडी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्याचे ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या संगमनेर पंचायत समितीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार असून,…
