Tag: संगमनेरमध्ये उभारले जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक; नगरपालिकेत ठराव मंजूर

संगमनेरमध्ये उभारले जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक; नगरपालिकेत ठराव मंजूर, लोकभावनांचा विजय!

मतदानात संगमनेरकरांनी दिला ‘अश्वारूढ’ स्मारकाला कौल आमदार सत्यजीता तांबे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न…