संगमनेरला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व उमेदवार कटिबद्ध – आ. सत्यजित तांबे
संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांना नागरिकांचा मोठा पाठिंबा संगमनेर । झुंजार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत व वैभवशाली असलेले संगमनेर शहर मागील एक वर्षापासून अशांत झाले आहे. शहरात अमली…
