Tag: संगमनेरात भक्तीचा मळा फुलणार; गगनगिरी महाराज सप्ताह आणि कृषी महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात!

संगमनेरात भक्तीचा मळा फुलणार; गगनगिरी महाराज सप्ताह आणि कृषी महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात!

८ ते १५ जून दरम्यान गुंजाळवाडीत अध्यात्म आणि आधुनिकतेचा संगम; आद्य शंकराचार्यांच्या पादुकांचे होणार दर्शन आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी येथे आयोजित प. पू. गगनगिरी महाराज भव्य सप्ताह…