संगमनेर तालुक्यातील १५ मंडळात ‘शासन आपल्या दारी’ शिबिरे !
नागरिकांना योजनांच्या माहिती सोबत लाभ ही मिळणार एका छताखाली सर्व शासकीय विभाग संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील १५ मंडळामध्ये १७ मे २०२३ पासून ‘शासन आपल्या दारी’ शिबिरांच्या आयोजन करण्यात…
