Tag: संगमनेर नगरपालिकेची रणधुमाळी: तांबे विरुद्ध खताळ यांच्यात चुरशीची लढत

संगमनेर नगरपालिकेची रणधुमाळी: तांबे विरुद्ध खताळ यांच्यात चुरशीची लढत

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीने आता राजकीय आखाड्यात चांगलीच रंगत आणली आहे. या निवडणुकीत महायुतीविरोधात राजकीय दोन हात करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी ‘संगमनेर सेवा समिती’ या पॅनलखाली…