संगमनेर शहरातील अमली पदार्थांची तस्करी व गुन्हेगारी तातडीने थांबवा
महिला पदाधिकारी आक्रमक, संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर ही विकसित यांनी वैभवशाली शहर म्हणून ओळखले जाते मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहरांमध्ये अमली पदार्थांची…
