संजय गांधी नगर मधील नागरिकांना हक्काचा असेसमेंट उतारा मिळणार- सौ दुर्गाताई तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर नगरपालिका हद्दीतील संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना हक्काचा असेसमेंट उतारा मेळावा याकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब…
