Tag: संजीवनी युवा प्रतिष्ठान गोरगरीब रुग्णांच्या सेवेत_ रावसाहेब जाधव.

संजीवनी युवा प्रतिष्ठान गोरगरीब रुग्णांच्या सेवेत_ रावसाहेब जाधव.

कोपरगाव महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व संजिवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी गोरगरीब रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी फिरता दवाखाना ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणून राबविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम केला…