. . . सर्व गावे पुन्हा आश्वी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यास हिरवा कंदिल दिला !
संगमनेर । झुंजार न्यूज महाविकास आघाडी सरकारने आश्वी पोलिस ठाण्यात समाविष्ठ असलेली ७ गावे राजकीय हेतूने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्याचा केलेला निर्णय महायुती सरकारने रद्द केला असून, ग्रामस्थांच्या…
