सहीच्या अधिकारावरून संचालकांचा संताप – लाभांश न जाहीर झाल्याने सभेत गोंधळ व आंदोलन
आश्वी खुर्द सेवा सोसायटीची ११४ वी सभा गाजली आश्वी । झुंजार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राचीन व नामवंत अशा आश्वी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ११४ वी वार्षिक सभा मोठ्या…
