सह्याद्री विद्यालयात नवगत विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौ . मैथिली तांबे यांच्याकडून स्वागत
संगमनेर । झुंझार न्यूज आज नुकतीच नव्याने शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून सह्याद्री विद्यालयात नवगत विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौ मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक देऊन उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.…
