Tag: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे: वंचितांच्या बुलंद आवाजाचा ‘लेखन प्रेरणा दिन’ गौरव

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे: वंचितांच्या बुलंद आवाजाचा ‘लेखन प्रेरणा दिन’ गौरव !

मराठी साहित्यविश्वात आपल्या लेखणीने क्रांती घडवून आणणारे, उपेक्षितांच्या जगण्याला स्वर देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाने हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’…