सौ प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड
संगमनेर । झुंजार न्यूज अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर झालेल्या नवीन समितीमध्ये जिल्ह्यातील महिला नेत्या सौ प्रभावती काकी घोगरे यांची राज्य…
