Tag: स्मृती सुगंध: कै. सोमनाथ सुरेश जंगम (भालकर) यांचे प्रथम पुण्यस्मरण

स्मृती सुगंध: कै. सोमनाथ सुरेश जंगम (भालकर) यांचे प्रथम पुण्यस्मरण

एक आनंदमयी व्यक्तिमत्त्वाची आठवण पानोडी । झुंझार न्यूज आयुष्याच्या प्रवासात काही माणसं अशी भेटतात, जी आपल्या सहवासाने अवघा आसमंत सुगंधी करून जातात. त्यांचा प्रत्यक्ष सहवास जरी सुटला, तरी त्यांच्या आठवणींचा…