स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी राहुल गांधींना नावे ठेवू नये : आ. थोरात
संगमनेर l झुंजार न्यूज राहता मतदार संघ हा येथील प्रस्थापित नेत्यांच्या गुंडशाही व दडपशाहीला कंटाळलेला असून त्याचा बीमोड करण्याचे आता जनतेने ठरवले आहे. दुसऱ्याला दोष द्यायचा व स्वतः मात्र मनमानी…
