Tag: स्व.गोपीनाथ मुंडे हे राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नेते – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

स्व.गोपीनाथ मुंडे हे राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नेते – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

यशोधन कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन संगमनेर । झुंझार न्यूज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजनांच्या विकासासाठी लढा दिला. राज्यात उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असे विविध पदे भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम…