हजारवाडी येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीचा शुभारंभ !
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी ग्रामपंचायत अंतर्गत हजारवाडी येथे जिल्हापरिषदेच्या निधीतून पाझर तलाव दुरुस्ती व खोलीकरण तसेच भिंतीला कागद आस्तरिकरण या कामाचा सरपंच श्री गणपत हजारे यांच्या हस्ते…
