हजारो कोटींच्या दलित वतन जमिनीच्या घोटाळ्याविरोधात शिर्डीत २२व्या दिवशीही धरणे आंदोलन
कोपरगावातील ५० एकर ३३ आर जमिनीचा वाद; ईडी किंवा सीबीआय चौकशीची आंदोलकांची मागणी आश्वी । झुंझार न्यूज कोपरगाव शहरातील दलित (महार) समाजाच्या वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी…
