Tag: हा काळ्या मातीचा सन्मान! : कृषिमंत्री धनंजय मुंडे

युवा शेतकऱ्यांचा सन्मान, हा काळ्या मातीचा सन्मान! : कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई । झुंजार न्यूज कृषिमंत्री झाल्यापासून मी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. दर दिवशी कृषी विभागाशी संबंधी काही ना काही कार्यक्रम असतो. आज जयहिंद लोकचळवळीच्या युवा…