हेरिटेज वॉक’मधून पेमगिरीच्या ऐतिहासिक वैभवाचा अभ्यास – प्रकाश आरोटे
संगमनेर । झुंझार न्यूज अकोले – संगमनेर परिसरातील ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमांतर्गत रविवारी पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड (प्रेमगड)…
