Tag: १२ टँकरद्वारे ४ लाख ८४ हजार ३४० लिटर पाणी संगमनेरच्या पठार भागातील टंचाईग्रस्त गावांना

१२ टँकरद्वारे ४ लाख ८४ हजार ३४० लिटर पाणी संगमनेरच्या पठार भागातील टंचाईग्रस्त गावांना

संगमनेर झुंजार न्यूज गतवर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा मार्चच्या शेवटी तालुक्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहे. सध्या टंचाईग्रस्त १७…