१९९२ मध्ये भूमिपूजन, २०२३ मध्ये लोकार्पण.. तरही शेतीला सोडा पिण्यासाठी ही पाणी पोहचेना !
ही ५३ वर्षाची निळवंडे धरणाची व कालव्याची कथा ! आश्वी । झुंजार न्यूज १९९२ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन झाले. तर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी…
