सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर
लायन्स क्लबच्या वतीने संगमनेर मध्ये 11, 12, 13 जानेवारी काळात भव्य शिबिर संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर मध्ये स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित…
