लायन्स क्लबच्या वतीने संगमनेर मध्ये 11, 12, 13 जानेवारी काळात भव्य शिबिर
संगमनेर । झुंजार न्यूज

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर मध्ये स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर यांच्या वतीने 11 12 व 13 जानेवारी 2025 रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे लायन्स क्लबच्या अध्यक्षा राखी करवा यांनी दिली आहे.

