Tag: 1721 विद्यार्थ्यांच्या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला अमृतवाहिनीचा मेधा महोत्सव !

1721 विद्यार्थ्यांच्या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला अमृतवाहिनीचा मेधा महोत्सव !

संगमनेर । झुंजार न्यूज विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरला असून केजी टू पीजी अशा अमृतवाहिनीतील सर्व विभागांच्या 1721 विद्यार्थ्यांनी विविध दर्जेदार व…