Category: राजकीय

अजित पवारांना निर्णय घेण्याचा अधिकार, पण माझी फक्त एकच तक्रार…;

पुणे । झुंजार न्यूज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर घेऊन आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. तसंच या शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आरोपांची राळ…

विज्ञान प्रदर्शातून विद्यार्थाचा आत्मविश्वास वाढतो – सौ.शालीनीताई विखे पाटील

मान्यवरांकडून सौ.विखे पाटील यांना वाढदिवसांनिमित्त शुभेच्छा.. लोणी । झुंजार न्यूज प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कला गुणांना संघी देण्याचे काम नेहमीचं होत असते. विद्यार्थ्यांच्या कल्पतेला वाव देतांनाच यातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळून…

कोपरगाव शिर्डी एमआयडीसी मंजूर; संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश : विवेक कोल्हे

कोपरगाव | झुंजार न्यूज कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व विकासासाठी कोपरगाव तालुक्यात एमआयडीसी सुरू करावी, यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गेल्या पाच वर्षांपासून शासनदरबारी प्रयत्न करत…

चिंचपुरच्या सरपंचपदी आ.थोरात गटाचे रामनाथ तांबे यांची निवड !

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर आ थोरात यांचे वर्चस्व असून .…

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आज श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन व मनोभावे पुजा !

शिर्डी । झुंजार न्यूज महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल…

उजनी सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ सुरू करून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद येथील पाझर तलाव भरून द्या : विवेकभैय्या कोल्हे 

कोपरगाव । झुंजार गोदावरी उजव्या कालव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजनेतून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, सदर योजना नादुरुस्त असल्यामुळे उजनी उपसा सिंचन योजनेचा…

ग्रामीण समृद्धीचा संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक : नाबार्ड करून प्रशंसा !

संगमनेर । झुंजार न्यूज पर्जन्य छायेचा प्रदेश असल्याने सातत्यपूर्ण दुष्काळ, पाण्याची कमतरता असतानाही काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधलेला ग्रामीण विकास आणि संगमनेर तालुक्यातील…

दाढ बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी नकुल सुरेश तांबे यांची बिनविरोध निवड

लोणी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या तसेच प्रतिष्ठेच्या अशा दाढ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नकुल सुरेश तांबे यांची बिनविरोध निवड झाली. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ…

राहता तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

संगमनेर । झुंजार न्यूज देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विधिमंडळ पक्षनेते व काँग्रेसचे मा. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता तालुक्यातील…

लोकसभा निवडणुकीचा भाजपासह एकनाथ शिंदे , अजित पवार यांचा 26/22 फार्मुला ठरला !

मुंबई । झुंजार न्यूज राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती…