Category: राजकीय

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे / झुंजार न्यूज पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वारकऱ्यांना…

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या २१४ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ­

अंबाजोगाई / झुंजार न्यूज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव प्रभागातून निवडणून आल्यानंतरही मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दणका दिला असून बीड जिल्ह्यातील…

निळवंडेचे कालव्यांद्वारे पाणी आले हा आयुष्यातील सोन्याचा दिवस : काँग्रेस नेते आमदार थोरात

08/06/2023 निळवंडेचे पाणी आले हा तालुक्याच्या इतिहासातील सुवर्ण दिन अनेक वर्षांच्या परिश्रमातून आजचा सोन्याचा दिवस – आमदार बाळासाहेब थोरात संगमनेर | झुंजार न्यूज निळवंडेच्या कामाला 1999 नंतर खऱ्या अर्थाने गती…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वाद, जनता आणि कार्यकर्त्‍यांच्‍या भक्‍कम पाठबळामुळेच राज्‍यात मोठ्या पदावर काम करण्‍याची संधी , त्याचं संधीतून जनतेच्‍या हिताचे निर्णय घेत आहे : ना . राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर | झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वाद, जनता आणि कार्यकर्त्‍यांच्‍या भक्‍कम पाठबळामुळेच राज्‍यात मोठ्या पदावर काम करण्‍याची संधी मिळालेल्‍या संधीतून जनतेच्‍या हिताचे निर्णय आपण करीत आहोत. परंतू आपल्‍या…

निळवंडेचे भगीरथ आ. थोरात यांनी गंगा आणली दारी , गावोगावी कालव्यांमधील पाण्याचे उत्साहात पूजन

संगमनेर : झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा निळवंडे धरण व कालव्याचे जनक महाराष्ट्राचे जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पूर्ण झालेले कालव्यांमधून अखेर निळवंडे चे पाणी संगमनेर…

शिवसृष्टी वस्तूसंग्रहालय प्रदर्शनास पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट

*प्रदर्शनाच्या व्यापक आयोजनासाठी शिर्डी संस्थानने पुढाकार घ्यावा – पालकमंत्री* शिर्डी : झुंजार न्यूज महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज शिर्डी येथील शिवसृष्टी प्रदर्शनास भेट…

निळवंडेचे पाणी येणे हा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण : आमदार बाळासाहेब थोरात

जलनायक आ. थोरात यांच्या हस्ते निळवंडे कालव्याचे पाणी पूजन भजन, अभंग आणि आकर्षक रोषणाईसह मोठ्या जल्लोषात पाणी पूजन संगमनेर : झुंजार न्यूज उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या…

सबका साथ सबका विकास यातून सर्वानाच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले असून देशाची आणि राज्याची वाटचाल ही विकासात्मक होत आहे : सौ. शालीनीताई विखे पाटील

आश्वी : झुंजार न्यूज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीने देश जागतिक पातळीवर पोहचला असून मागील नऊ वर्षात सबका साथ सबका विकास यातून सर्वानाच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले असून देशाची…

गतिमान सरकार गावा गावात पोहचणार , मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सर्व समस्यांचा निपटारा !

राहाता | झुंजार न्यूज एकीकडे शासन आपल्या दारी उपक्रमातून सरकारची यंत्रणा गावोगावी पोहचली असतानाच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अधिकाऱ्यांना घेवून थेट वाड्या वस्त्यांवर जावून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि योजनेच्या…

खा. राऊत यांचे वक्तव्याचा संगमनेरात निषेध !

संगमनेर : झुंजार न्यूज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी प्रश्न विचारल्याने वाईट वक्तव्य करत थुंकणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात संगमनेरच्या बस स्थानक चौकात शिवसेनेने (शिंदे गट)…