Category: राजकीय

केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही नेत्यांची अचानक झालेली भेट ही योगायोग !

शिर्डीकरांच्या प्रेमाखातर मी पुन्हा लोकसभा निवडणुक लढवणार ! म्हणताच ‘ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केद्रींय मंत्री रामदास आठवले झालेली भेटीतून तर्कवितर्क !

केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही नेत्यांची अचानक झालेली भेट ही योगायोग !

शिर्डीकरांच्या प्रेमाखातर मी पुन्हा लोकसभा निवडणुक लढवणार ! म्हणताच ‘ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केद्रींय मंत्री रामदास आठवले झालेली भेटीतून तर्कवितर्क !

कर्जत येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नवीन बांधकाम केलेल्या ३८ निवासस्थानांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले

कर्जत : झुंजार न्यूज कर्जत येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नवीन बांधकाम केलेल्या ३८ निवासस्थानांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जत येथे करण्यात आले.

आ.थोरात यांचे प्रयत्नातून निमगाव  भोजापुर म्हाळुंगी पुलाकरता 3 कोटींचा निधी

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामांसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी 86 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मिळवला असून याचबरोबर निमगाव भोजापुर येथील…

काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने तालुक्याच्या विकासासाठी निधी मिळवून दिल्याने संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने सत्कार !

रस्त्यांसाठी 86 कोटी 87 लाख रुपये निधीसह पूलासाठी 3 कोटी विविध गावच्या ग्रामस्थांनी मानले आभार संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार…

संगमनेर तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम – आमदार थोरात

स्वतंत्र ग्रामपंचायतमुळे ढोलेवाडीच्या विकासाला चालना – आमदार थोरात ढोलेवाडी ग्रामपंचायत स्थापनेचा लोकार्पण संपन्न संगमनेर : झुंजार न्यूज सातत्याने विकास कामे करून संगमनेर तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण काम केले आहे…

सक्षम कुशल आणि रोजगारक्षम युवा घडविण्याचे सरकारचे धोरण : ना . राधाकृष्ण विखे पाटील

नव्या योजनेत शेतक-यांना ठिबक सिंचन अस्तारीकरणासाठी या योजनेतून मदत करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद !

लोकांच्या आग्रहा खातर मी पुन्हा २०२४ ला संधी मिळाल्यास शिर्डीमधून निवडणुक लढविणार केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले                

पक्षात कार्यकर्त्याचा संच मोठा आहे मात्र केवळ फोटो काढून पक्ष मजबूत होत नाही तर गावा – गावात , तळागाळात संघटन महत्वाचे असून तरचं निवडणुकांमध्ये यश मिळेल ।