आता तरी मार्गी लागेल का डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम?
पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारची उपसमिती गाझियाबादला रवाना मुंबई : झुंजार न्यूज दादर येथील इंदू मिलमध्ये उभे राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
