सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांमुळे संगमनेरचे सहकार मॉडेल देशासाठी दिशादर्शक – आमदार डॉ तांबे
संगमनेर ( प्रतिनिधी ) अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिन हा संपूर्ण तालुक्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आधुनिकता, शिस्त,काटकसर…
