"ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना . रामदास आठवले हे सोमवार दि १४ आक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता संगमनेर शहरात येणार असल्याची माहिती रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी दिली आहे