कर्जत । झुंजार न्यूज

 

 

 

 

कर्जत तालुका पत्रकार संघाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी निलेश दिवटे व उपाध्यक्षपदी दिलीप अनारसे यांची निवड झाली .

 

 

 

 

 

 

त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार कर्जत तालुका वृत्तपत्र विक्रेते लतीफ भाई पठाण व श्री संत सद्गुरु गोदड महाराज अधिकृत अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत दादा पाटील यांनी केला .

 

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *