{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

श्रीरामपूर । झुंजार न्यूज

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या वक्तव्यामुळे हजारों आंबेडकरी अनुयांयी रस्त्यावर उतरून शहाचा घोषणांच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत राजीनामा मागणी केली
तर बीड जिल्हयातील संरपच संतोष देशमुख , परभणीचे ॲड सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत फाशी देवून त्यांच्या कुटुबांला न्याय दया आदी मागणी करिता श्रीरामपूरात आंबेडकरी अनुयांयाचा विराट मोर्चा झाला .
आंबेडकरी विराट मोर्चा हा आंबेडकर स्मारक गांधी चौक , नगरपालिका , मेनरोड मार्गे तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता .
तहसिल कार्यालयासमोर अनेक संघटनेतील प्रमुखांनी पडखडपणे आपली भूमिका मांडली तर ” जम भीम ” आंबेडकर . आंबेडकर .. आंबेडकर … नारा गुंजला तर संपूर्ण परिसर हा निळसर झाल्याचे चित्र दिसले .
या मोर्चात आमदार हेंमत ओंगले , रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , रिपाई नेते श्रीकांत भालेराव , दिपकराव गायकवाड , करण ससाणे , सचिन गुजर , उत्कर्षाताई रुपवते , रमाबाई धिवर  सुभाष त्रिभुवन , भिमा बागुल , चरण त्रिभूवन ,  बाबा पंडीत , विशाल सुरडकर , पप्पू बनसोडे , अनिल नन्नवरे , आशिष शेळके , योगेश मुन्तोंडे , कैलास कासार , दिपक बोऱ्हाडे , बाळासाहेब कदम ‘ नानासाहेब कदम , सुनिल शिरसाठ , विलास साळवे , गणेश साळवे , यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते , महिला , युवक व भिमसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *