अमृतवाहिनीच्या संगणक अभियांत्रिकी विभागात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन.
परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय मुख्य वक्ते व विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग – प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश संगमनेर । झुंजार न्यूज अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय गेली ४१ वर्षे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील…
