अमृतवाहिनी विद्यापीठाची भविष्यवेधी शैक्षणिक वाटचाल !
बी.टेक. व एम.टेक. कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या दोन नवीन अभ्यासक्रमांचा उत्साहात शुभारंभ पुढील वर्षी बायोइंजिनिअरिंग, एआय, सायबर सिक्युरिटी व रोबोटिक्सचे अभ्यासक्रम सुरू होणार संगमनेर ( प्रतिनिधी ) शिक्षण, संशोधन, नवतंत्रज्ञान आणि…
