आई-वडिलांचे संस्कारातूनच भावी पिढी घडते : आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज आई-वडिलांच्या दिलेल्या संस्कारावरच मुले घडत असतात त्यावर पुढच्या पिढीचे भविष्य अवलंबून असते आई-वडिलांचे मुलांवर अनंत उपकार असतात आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त पुण्य कोणत्याही मानवाला अशक्य आहे परंतु…
