Tag: आगामी सिंहस्थ कुंभमेळयातही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांची शेती पाण्याने भिजवून द्या अन्यथा पाटपाण्यांच्या लढयासाठी शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून आंदोलन करणार-बिपीनदादा कोल्हे

शेतकरी पोशिंदा म्हणून त्याच्या मुलभूत समस्या सोडवा, आगामी सिंहस्थ कुंभमेळयातही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांची शेती पाण्याने भिजवून द्या अन्यथा पाटपाण्यांच्या लढयासाठी शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून आंदोलन करणार-बिपीनदादा कोल्हे

कोपरगांव । झुंझार न्यूज यंदाचा दुष्काळ भयान आहे, १९९२ ची परिस्थिती येथे उदभवली आहे, पुढचा गाळप हंगामावर अनिश्चिततेचे सावट आहे, साखर उद्योग टिकला पाहिजे त्यासाठी एफआरपी बरोबरच एमएसपी, इथेनॉल, सहवीज…

You missed