Tag: आता घरगुती तीन गॅस सिलिंडर ५६ लाख कुटुंबाला मोफत !

आता घरगुती तीन गॅस सिलिंडर ५६ लाख कुटुंबाला मोफत !

मुंबई । झुंजार न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा घरगुती गॅस सिलिंडरबाबतची आहे.…