आश्वी खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठीची अतिंम प्रभाग रचनाकरिता विशेष ग्रामसभा झाली , आता प्रतिक्षा निवडणुकीच्या बिगुलची !
संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठीची अतिंम प्रभाग रचनाकरिता विशेष ग्रामसभा बोलाविण्यात येवून प्रभाग रचना…
