आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सात्रळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
वायुसेनेचे मिलिंद म्हसे यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांत देशप्रेमाचे स्फुरण सात्रळ । झुंझार न्यूज सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय वायुसेनेचे…
